पिंपरी चिंचवड मतदार संघातील निळ्या पूररेषेसंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. हा प्रश्न राज्यस्तरीय असून त्यावर एकसंध धोरण तयार करण्यात येत आहे. यासाठी तज्ञ अधिकाऱ्यांची समिती देखील स्थापन करण्यात आली …
ताज्या घडामोडी
पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी ‘आरटीआय’ कार्यकर्ते अमित कांबळे यांचा ‘आप’मध्ये जाहीर प्रवेश!
पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरातील एक जुने आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच सक्रिय आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अमित कांबळे यांनी आज पिंपरी चिंचवडमधील आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश …
राजगुरुनगर-खेडमध्ये आमदार अमित गोरखे यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी, निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार
राजगुरुनगर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर-खेड मतदारसंघासाठी आमदार अमित गोरखे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर आमदार गोरखे यांनी स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या …
पिंपरी बेळगांव( कर्नाटक) येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या फास्टेस्ट १००मी ऑन रोलर स्केटिंग यूसिंग टू व्हील्स ५३ तास , अटेम्प्ट फॉर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम …
पुणे शहरात रक्ताचा तुटवडा असल्याच्या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत माजी आमदार अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सात ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये तीनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान …
पिंपरी भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनणार आहे.आधुनिक काळात औद्योगिक क्षेत्रात काम करताना कृत्रिम बुद्धिमत्ताला ( ए आय) हलक्यात घेवून चालणार नाही.या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी एआय …
पुणे खासगी रुग्णालयांकडून होणारी सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शुक्रवारी (ता.३१) …
“महाराष्ट्रातील कृषी संशोधन व्यवस्था आता प्रयोगशाळेत नव्हे, तर शेतात आणि बाजारपेठेत परिणाम घडवणाऱ्या युगात प्रवेश करत आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुणे आजपर्यंत आपले कृषी संशोधन हे पुस्तकांपुरते आणि …
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश पिंपरी-चिंचवड सध्या देशभरात आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकत सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा …
पुणे पंप,व्हॉल्व्ह आणि संबंधित प्रणाली क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी केएसबी लिमिटेडला जीपीटीडब्ल्यूने (GPTW) “ग्रेट प्लेस टू वर्क” प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. ही प्रतिष्ठित मान्यता कंपनीची उत्कृष्ट कार्य संस्कृती,पारदर्शकता आणि …
