पुणे

रायसोनी कॉलेज पुणे येथे दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद फॉर विमेन इन कॉम्प्युटिंगचे शुक्रवारी आयोजन

पुणे जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे, आयईईई महिला अभियांत्रिकी, एफिनिटी ग्रुप आणि आईईई पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 14 आणि 15 नोव्हेंबर 2025२०२५ रोजी रायसोनी कॅम्पसमध्ये…

Read more

नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण, राष्ट्र रक्षणार्थ तसेच वारकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकरीता १५ नोव्हेंबरला आळंदी येथे वारकरी महाअधिवेशन !

पुणे  वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा हि महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतकांपासून वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृती रक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म,संस्कृती…

Read more

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे संहिऊ आदेश जारी

पुणे नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये…

Read more

कुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्न

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुष्ठरोग निर्मूलनाची महात्मा गांधी सभागृह,जिल्हा परिषद येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा डॉ. रामचंद्र हंकारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य…

Read more

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता केलेल्या तयारीचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम,…

Read more

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु

पुणे मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत “महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे” अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून…

Read more

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही परिवर्तनकारी शक्ती, डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन

पुणे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही परिवर्तनकारी शक्ती आहे. त्याचा समाज, उद्योग आणि मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो आहे.  चॅट-जीपीटी सारखी साधने कविता लिहिण्यास, गाणी लिहिण्यास, चित्रपट तयार करण्यास आणि संगीत निर्माण…

Read more

राजगुरुनगर-खेडमध्ये आमदार अमित गोरखे यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी, निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार

राजगुरुनगर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर-खेड मतदारसंघासाठी आमदार अमित गोरखे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर आमदार गोरखे यांनी स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या…

Read more

आयएसबीअँडएम पुणे तर्फे  आयोजित ‘एचआर शेअर २०२५’च्या परिषदेत — ‘भविष्यातील कामाचे स्वरूप : तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील समतोल’ या विषयावर चर्चा

पुणे इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडीया (ISB&M), पुणे तर्फे संस्थेचा वार्षिक भव्य परिषद  ‘एचआर शेअर २०२५’  अत्यंत उत्साहात पार पडली . विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष…

Read more

माध्यमांनी विरोधी पक्षाची भूमिका बजवावी – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे

पुणे आपल्या देशात लोकशाहीचे अंधार युग सुरू आहे. लोकशाही आयसीयु मध्ये आहे. १९५२ ते २०२५ पर्यंत निवडणूक आयोगावर गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप कधीच झाला नव्हता. तो आता होतोय. लोकप्रतिनिधी, न्याय व्यवस्था,…

Read more