मतदान जनजागृती अभियानात साडेचार लाखाहून अधिक मतदारांचा सहभाग-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत आयोजित 14 हजार 216 उपक्रमाच्या माध्यमातून एकूण ४ लाख ७८ हजार २८८ इतक्या मतदारांनी सहभाग घेतला आहे. येत्या…