पुणे

 अजित पवार यांची महानगरपालिका अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट

पुणे पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य…

Read more

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे-  देवेंद्र फडणवीस

पुणे राज्य सरकारच्यावतीने पोलीस दलाकरीता नवीन कार्यालये, वाहने, सीसीटिव्ही,अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली असून…

Read more

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून नोकरी इच्छुक अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे…

Read more

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे 28 फेब्रुवारी अखेर उद्दिष्ट पूर्ण करा- जितेंद्र डुडी

पुणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम शासनाची महत्वाकांक्षी योजना असून 2024-25 या वर्षात देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, याकरीता प्रत्येक बँक शाखेने किमान 3 कर्ज प्रकरणाची उद्दिष्ट 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत…

Read more

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग-देवेंद्र फडणवीस

मुंबई पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात…

Read more

राहुल सोलापूरकरवर ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रिपाइं (आठवले) ची मागणी

पुणे अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे.  आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक …

Read more

पीएमआरडीएच्या सदनिकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत

पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. 12 आणि पेठ क्र. 30-32 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आली होती. त्याची सोडत बुधवारी (दि.12) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत…

Read more

पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव संपन्न

पुणे बसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर, लोहेगाव येथील त्रिमूर्ती लॉन येथे पुण्यातील मिथिला समाज संस्थेच्या वतीने सरस्वती पूजनासह पहिला आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता. मिथिलाच्या प्रथेनुसार देवी सरस्वतीची…

Read more

शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर

पुणे पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान…

Read more

तुळसणी ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते भुमिपुजन

चिपळुण मौजे तुळसणी ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामसचिवालय इमारतीचे भुमिपुजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. महाराष्ट्र शासनाच्या नमो –११ सुत्री कार्यक्रम अंतर्गत या नुतन उभारण्यात येणार्या ग्रामसचिवालय इमारतीस ८० लाख…

Read more