पुणे

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

पुणे श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यापूर्वी १ लाख २० हजार रुपये, नरेगामधून २८ हजार आणि शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे…

Read more

पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य यात्री संमेलन – उदय सामंत

 पुणे पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य संमेलन ही अभिमानाची बाब असून प्रवासात ३० तास हे संमेलन चालणार आहे. अशी माहिती मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी…

Read more

सत्ता पक्षा कडुन, शिव छत्रपतींना अपेक्षित राजधर्माचे पालन व्हावे

पुणे   हिंदूस्थानचे अराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून “रयतेच्या जनकल्याण राज्य व्यवस्थेची” स्थापना केली, त्याचा प्रत्यय शिवमुद्रेची प्रतीमा संविधानात प्रतिबिंबित होत असल्याने देशवासीयांना येतो. उत्तम राज्यकारभाराचा आदर्श…

Read more

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा   पुणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून…

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन

 पुणे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, अठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता, महिलांच्या कल्याणाचा, सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा. यासाठी ‘जय शिवाजी,…

Read more

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

पुणे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे  जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किल्ले शिवनेरीवर…

Read more

जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा – अजित पवार

पुणे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाची इमारत सन 1838 या सालाची असून विविध राजवटीचे कामकाज परिसरातील भुईकोट किल्ला, गढी येथून चालत होते; या ऐतिहासिक वास्तूचा पुनर्विकासाबाबतच्या विविध मागण्या विचारात घेवून न्यायालय, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वकील संघटना…

Read more

रायसोनी कॉलेज पुणेच्या विद्यार्थी संघ फिनोव्हेटर्सला टेम-ए-थॉन हॅकेथॉनमध्ये उपविजेतेपद

पुणे जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेच्या विद्यार्थी संघ फिनोव्हेटर्सने चेन्नईतील अण्णा विद्यापीठात टेमेनोसने आयोजित केलेल्या टेम-ए-थॉन, ऑफलाइन हॅकेथॉनमध्ये उपविजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांना संयुक्तपणे अ‍ॅपल आयपॅड एअर २…

Read more

पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करणे गरजेचे-न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे

जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांचे उद्घाटन संपन्न पुणे पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने  नवीन…

Read more

५० शाळेतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पुणे  पर्यावरण  विषयक गाणी, कविता, चित्रकलेतून पर्यावरण रक्षणाचा संदेश आणि प्रभावी नाट्य सादरीकरणातून पर्यावरण संवर्धनाचा जागर यातून आज पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी त्यांची पर्यावरण रक्षणाप्रती असलेली जागरूकता दाखवून दिली. निमित्त होते,…

Read more