भंडारा डोंगराच्या प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार- सुनील शेळके
देहू भंडारा डोंगराच्या नियोजित कॉरिडॉर प्रकल्पासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे प्रतिपादनआमदार सुनील शेळके यांनी केले. वारकरी संप्रदायाचे व महाराष्ट्राचे वैभव, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पवित्र अशा श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखिल…