पिंपरी चिंचवड

पुररेषेची चिंता सोडा, एका स्क्वेअर फुटालाही धक्का लागणार नाही”- शंकर जगताप

पिंपरी  चिंचवड मतदार संघातील निळ्या पूररेषेसंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. हा प्रश्न राज्यस्तरीय असून त्यावर एकसंध धोरण तयार करण्यात येत आहे.  यासाठी तज्ञ अधिकाऱ्यांची समिती देखील स्थापन करण्यात आली…

Read more

पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी ‘आरटीआय’ कार्यकर्ते अमित कांबळे यांचा ‘आप’मध्ये जाहीर प्रवेश! 

पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरातील एक जुने आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच सक्रिय आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अमित कांबळे यांनी आज पिंपरी चिंचवडमधील आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश…

Read more

राजगुरुनगर-खेडमध्ये आमदार अमित गोरखे यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी, निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार.

राजगुरुनगर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर-खेड मतदारसंघासाठी आमदार अमित गोरखे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर आमदार गोरखे यांनी स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या…

Read more

वृद्धाश्रमात ‘रिअल लाईफ रिअल पीपल’तर्फे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिर

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने शहराध्यक्ष दिनेश  यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेतून “रिअल लाईफ रिअल पीपल” या उपक्रमांतर्गत सावली निवारा केंद्र, वृद्धाश्रम येथे मोफत नेत्र…

Read more

पिंपरी चिंचवडच्या वाहतूक समस्येवर दीर्घकालीन नियोजन आराखडा तयार करा –  चंद्रकांत पाटील

पिंपरी  पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या व वाढती वाहनसंख्या विचारात घेऊन भविष्यात शहरामध्ये वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी आगामी १५ वर्षांचा विचार करून महापालिकेने नियोजन आराखडा तयार करावा, असे निर्देश…

Read more

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर येथील योग पार्क क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स हा देशातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. नुकतेच या केंद्रावर  ‘आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप २०२५’ स्पर्धा…

Read more

वाकड ते मामुर्डी रस्ता होणार  ‘सुसाट’!

 रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड अंडरपास आणि सेवा रस्त्यांच्या कामाला गती  हिंजवडी आयटी पार्कसोबत मावळ ग्रामीण भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार पिंपरी चिंचवड मतदार संघातून जाणारा मुंबई बंगळुरूमहामार्गावरील  वाकड, पुनावळे,…

Read more

‘आप’च्या ‘दिल्ली मॉडेल’वर आधारित धोरणात्मक संवाद बैठक यशस्वी; आगामी निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती निश्चित.

पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेला “इच्छुक उमेदवार तथा कार्यकर्ता संवाद बैठक” यशस्वीरित्या संपन्न झाला. या बैठकीमुळे पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीला महत्त्वपूर्ण…

Read more

पिंपरी चिंचवड महापालिकेची  प्रारूप मतदार यादी  १४ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध

पिंपरी  राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे.  त्यानुसार पिंपरी चिंचवड…

Read more

ड्रीम्ज स्केटिंग क्लबच्या ४ खेळाडूंचा  विश्वविक्रम 

पिंपरी बेळगांव( कर्नाटक) येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या फास्टेस्ट १००मी ऑन रोलर स्केटिंग यूसिंग टू व्हील्स ५३ तास , अटेम्प्ट फॉर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम…

Read more