ताज्या घडामोडी

आळंदी आणि देहू संस्थान पदाधिकारी आणि प्रशासन बैठक संपन्न

पुणे आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू व आळंदी पालखी मार्गावरील विविध विकासकामे १५ मे पूर्वी पूर्ण करण्यात यावीत, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिली.…

Read more

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल धोरणांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल

मुंबई राज्यातील कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा हा शेती व्यवसायाचा कणा आहे. दरवर्षी भारतीय कृषी क्षेत्रात सुमारे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा होत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल धोरणांमुळे कृषी…

Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे:  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील…

Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन

पिंपरी अंधश्रध्दा, अस्वच्छता निर्मुलनासाठी आयुष्यभर आपले जीवन व्यतीत करणारे थोर समाजसुधारक, कीर्तनकार संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता हीच खरी सेवा मानून समाजप्रबोधनाचे कार्य  केले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता…

Read more

आंबेडकर वसाहत परिसरात आज नदी प्रदूषण जनजागृती रॅली

पुणे पुणे महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पातील शेल्टर असोसिएट्स व इकोसन सर्विसेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, उद्या (दि. २१) रोजी आंबेडकर वसाहत परिसरात जनजागृती रॅलीचे आयोजन…

Read more

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा – श्रीमती मालती श्रीधरन

आयकर भवनात भव्य शिवजयंती साजरी मुंबई  दहावी बारावीची परीक्षा म्हणजे तुमच्या स्वप्नांकडे नेणारी पहिली मोठी पायरी असते! तुमच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा हा खरा कस पाहणारा क्षण असतो. आतापर्यंत केलेला…

Read more

ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी काम करता आले हे समाधान कारक –  अतुल सावे

पिंपरी सावित्रीबाईचे जन्म स्थान असलेले नायगावचे नाव लवकरच सावित्री नगर म्हणून ओळखले जाईल. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चिंचवड येथे दिली.  ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले कि, …

Read more

राज्यस्तरीय टेबल टेनिस आणि बॅडमिंटन स्पर्धेत पीसीपी मुलींचा संघ उपविजेता

पिंपरी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण आंतर पदविका विद्यार्थी स्पोर्ट्स असोसिएशन यांनी स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर येथे आयोजित केलेल्या डी – १ झोनल टेबल टेनिस स्पर्धेत मुंबई येथील विद्यालंकार पॉलिटेक्निक मुलींच्या…

Read more

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप

पिंपरी  मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. आता पायीपीठ थांबणार असून सायकलवर शाळेत जाता…

Read more

आदीयोगींचे दर्शन 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सपत्नीक आदीयोगी यांचे दर्शन घेतले. सोबत ईशा फाउंडेशन संस्थापक पद्मविभूषण श्री सद्गुरू

Read more