सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करा
पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनी केली आहे. आपला नगरसेवक सभागृहात काय बोलतो, हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना…