महाराष्ट्राच्या विकासात पुणे ग्रोथ इंजिन
चिखली महाराष्ट्र हा विकासाच्या बाबतीत देशात अव्वल स्थानावर असून महाराष्ट्राच्या या विकासात पुणे हे ग्रोथ इंजिन आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड पोलीस…