Pawanasamachar@gmail.com

सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध! 

 सोसायटी फेडरेशनच्या ‘महासंमेलन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी- चिंचवड   माझ्या संघर्षाच्या काळात सोसायटीधारक नागरिकांनी मला साथ दिली. त्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कायम प्राधान्य देण्यात येईल. रक्ताची नाती नसतानाही ही आपुलकीचे नाते…

Read more

हिंजवडी आयटी हबमध्ये पोलिस मदत केंद्र ; आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेसाठी एक पाऊल

हिंजवडी  आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आयटीतील फेज-२ मध्ये पोलिस मदत केंद्राची  स्थापना करण्यात आली आहे. या भागातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाढत्या रहिवासी आणि व्यावसायिक…

Read more

एलिसियम २०२५” या वार्षिक फुड फेस्टीवला उत्स्फुर्त प्रतिसाद

पुणे  महाराष्ट्र राज्य इंस्टीटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेमध्ये अंतिम वर्ष पदवीतील हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या विद्याशाखेतील विदयार्थ्यांनी स्टार्टअप व ईडी सेल अंतर्गत…

Read more

महाआवास अभियानातील घरकुले शंभर दिवसात पूर्ण करण्यात यावी-ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले

पुणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या महत्त्वकांक्षी योजनेद्वारे पुणे विभागात २० लाख लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे.…

Read more

क्रेसेन्डो ‘२५ ला विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद

पुणे  पुणे: इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडियाचा प्रमुख सांस्कृतिक महोत्सव, क्रेसेन्डो, देशभरातील ७५ हून अधिक महाविद्यालयांना एकत्र आणतो आणि त्यांना गतिमान आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतो. क्रेसेन्डो ‘२५ ला…

Read more

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या १२०० विद्यार्थ्यांकडून योगाचा विश्वविक्रम स्थापित

पुणे  पुण्यातील नावाजलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या १२०० विद्यार्थ्यांनी  शनिवार दि. १८ जानेवारी रोजी सुमधूर संगीताच्या तालावर एकाहून एक चित्तथरारक प्रात्यक्षिके करीत योगाचा अनोखा विश्वविक्रम…

Read more

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये फुलांच्या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्यात

पुणे पुण्यातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये होणार्‍या वार्षिक फ्लॉवर शोची तयारी जोरात सुरू आहे. यावेळी ’पुष्प प्रदर्शन 2025’ 24 जानेवारी ते 27 जानेवारी असे चार दिवस आयोजित केले जाईल. या पुष्प…

Read more

विद्यार्थांनी कला क्षेत्रात करियर करावे – डॉ सबनीस 

पिंपरी हल्ली सर्वांनाच नोकऱ्या शक्य नाही. विद्यार्थ्यांनी काहीतरी कला अवगत करून कला प्रांतात करियर करावे.असे आवाहन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी केले. चिखली येथील विश्वरत्न…

Read more

ब्लॉसम पब्लिक स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात 

पिंपरी जे. एस. पी. एम. संचलित ब्लॉसम पब्लिक स्कूल ताथवडे येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे पहिल्या दिवशी अभिनेत्री नम्रता संभेराव, दुसऱ्या दिवशी अभिनेत्री श्रुती मराठे उपस्थित…

Read more

पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणप्रेमी सायकलस्वारांचा ‘‘कुंभमेळा’

  भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा विश्वविक्रमी उपक्रम पिंपरी- चिंचवड इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-2025’’निमित्ताने भोसरीमध्ये पर्यावरण प्रेमींचा अक्षरशः कुंभमेळा भरला.…

Read more