Pawanasamachar@gmail.com

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

पुणे  ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित…

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पुरुष विभागात मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण जिल्हा संघ विजयी  बारामती   महाराष्ट्र राज्य खेळाच्या बाबतीत अग्रेसर राहिला पाहिजे, खेळाडूंना बक्षिसाच्या माध्यमातून भरीव रक्कम मिळाली पाहिजे यादृष्टीने…

Read more

शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या 10 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पुणे मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या 10 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…

Read more

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विभागासाठी सध्याची आर्थिक तरतूद पाहता प्रस्तावित नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास 20…

Read more

‘मिरॅकल ऑन व्हील्स’ने जिंकली उपस्थितांची मने

पिंपरी   थिरकणाऱ्या व्हीलचेअर्स… रसिकांच्या टाळ्यांचा निनाद… दिव्यांग कलाकारांकडून सादर करण्यात आलेला अद्भूत अविष्कार…. भरतनाट्य, कथ्थक नृत्याची जुगलबंदी…. सुफी नृत्य… मार्शल आर्ट… यांचा सुरेख मिलाफ असणारे विलोभनीय  नृत्य…. हे पाहताना…

Read more

पर्पल जल्लोष महाउत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा नियोजन समितीद्वारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार  पुणे दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून  दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल.…

Read more

वाकड-हिंजवडी भागातील वाहतुकी कोंडीवर उपाय म्हणून पीएमआरडीए करणार नवीन रस्ते व वाहतुकीचे नियोजन

शेतकऱ्यांना जमीन परतावा, वाकड क्रीडांगण, मेट्रो स्थानक नामांतराबाबतही चर्चा पिंपरी-चिंचवड वाकड, हिंजवडी, पुनावळे, ताथवडे, माण, म्हाळुंगे या भागात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात बदल करून…

Read more

 पर्पल जल्लोषमध्ये दिव्यांगांच्या प्रश्नांवर विचारमंथन

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्पल जल्लोष कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध विषयांवरील चर्चासत्रात दिव्यांगांच्या प्रश्नावर विचारमंथन करण्यात आले. यामध्ये दिव्यांगांचे केवळ प्रश्नच…

Read more

मी पाहिलं एक स्वप्न…. दिव्यांग नव कवींचे संमेलन उत्साहात

पिंपरी  मी पाहिलं आज एक स्वप्न मुक्तेचे मानवतेचे… अशी मानवतेचं महत्त्व सांगणारी कविता, आयुष्य हा संघर्ष असतो, कधी तिखट तर कधी गोड असतो… अशी आयुष्याचं महत्त्व सांगणारी कविता,  वेदनेने भरले जरी मन तरी…

Read more

 पर्पल जल्लोष – दिव्यांगांच्या महाउत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन…..

‘तारे जमी पर’ चित्रपट फेम सिने अभिनेते  दर्शील सफारी यांचा देखील पर्पल जल्लोष कार्यक्रमात सहभाग…. पिंपरी   दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने १७  ते १९  जानेवारी २०२५  या…

Read more