Pawanasamachar@gmail.com

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या दहा वर्ष पूर्ती निमित्त

पुणे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेला दहा वर्ष झाल्याच्या निमित्ताने देशभरात, महिला व बालविकास मंत्रालयाने विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील कार्यक्रमांचा शुभारंभ स्वाक्षरी मोहिमेद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र…

Read more

ग्रंथालये लोकाभिमुख व्हावीत यासाठी शासनाचे प्रयत्न-ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

पुणे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून वाचन संस्कृती ही लोकचळवळ झाली पाहिजे ग्रंथालय लोकाभिमुख व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक…

Read more

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चे उद्घाटन

बारामती शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांचा उत्पादन…

Read more

पिंपळे सौदागर येथील प्राचीन महादेव मंदिर परिसरात १२ जोतीर्लिंग शिल्प बसवण्याचा कामास सुरुवात, नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश

पिंपळे सौदागर पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या लगत प्राचीन महादेव मंदिर आहे सुरक्षेचा दृष्टीने तेथे महापालिकेच्या वतीने सीमाभिंत बांधण्यात आलेली आहे मा. विरोधीपक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी या सीमाभिंतीचा…

Read more

छ. संभाजीनगरमधील ‘उबाठा’ च्या 50 पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई छत्रपती संभाजीनगर येथील उद्धव ठाकरे गटाच्या 50 प्रमुख पदाधिका-यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या…

Read more

शेतकरी कुटुंबातील आयटीएन्स धनेश इंदोरे याचा प्रवास प्रेरणादायी!

‘टेकऑर्बिट’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पिंपरी-चिंचवड  आंबेगाव तालुक्यातील मंचरचा सुपुत्र आणि शेतकरी कुटुंबातील अभियंता धनेश इंदोरे याचा प्रवास नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. विदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्याने ‘टेकऑर्बिट’ नावाची कंपनी…

Read more

त्रिवेणीनगर स्पाईन रोडच्या भूसंपादनाला ‘बुस्टर’

 भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे तळवडे येथे त्रिवेणीनगर चौक येथील 90 मीटर रुंद रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2008 पासून या…

Read more

रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सॉल्व्हाथॉनमध्ये प्रथम पारितोषिक; राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले 

पुणे जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे येथील संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी पियुष जोशी आणि राजतिलक जोशी यांनी पर्पल जल्लोष सॉल्व्हाथॉन 2025 जिंकून 35,000 रुपयेचे प्रथम पारितोषिक…

Read more

वेतन वाढकरारमुळे माथाडी कामगारांना आर्थिक मदत होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल.. कामगार नेते इरफान सय्यद

शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांची यशस्वी शिष्टाई; व्यवस्थापनाचे मानले आभार पिंपरी चिंचवड औद्यगिक क्षेत्रातील वाढत्या बदलामुळे कामगार संघटना मोडकळीस येऊन कामगारांचे उदयोगधंदे संकटात आले आहे. नोकरीवरच गदा येत असल्याने…

Read more

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून आढावा

  पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2024-25 च्या अंमलबजावणीचा तसेच 2025- 26 च्या प्रारुप आराखड्यातील तरतुदींच्या अनुषंगाने कार्यान्वयन यंत्रणांचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या.…

Read more