गुरांची तस्करी करणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे उखडून टाका
चिपळुण विलास गुरव कुंभार्ली घाटातील गुरे तस्करीप्रकरणी घेणारे आणि देणारे अशा सर्वांवर कठोर कारवाई करा तस्करीचे रॅकेट मुळापासून उखडून टाका अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आमदार शेखर निकम यांनी बुधवारी स्थानिकांसह…