Pawanasamachar@gmail.com

केंद्रीय अर्थसंकल्पात पिंपरी चिंचवड 

नवी दिल्ली  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यनी काल देशाचा 2015 16 चा वित्तीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. खूप मोठ्या अपेक्षा असलेला हा अर्थसंकल्प देशवासीयांच्या दृष्टीने नक्कीच कौतुकाचा ठरला आहे. या…

Read more

नगर विकास विभाग हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा- एकनाथ शिंदे

समतोल राखून विकास करावा- अजित पवार  पुणे शहरी आणि ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास करण्याचे काम नगर विकास विभागाच्यावतीने करण्यात येते; विभागाचे अधिकारी- कर्मचारी शहरी आणि ग्रामीण भागातील नगररचनेचे खऱ्या अर्थाने…

Read more

शिवजयंती दिनी शिवप्रेमींना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात- जितेंद्र डूडी

 पुणे आगामी शिवजयंती उत्सवासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना पुरेसे पिण्याचे पाणी, वैद्यकीय उपचार, औषधे आदी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने शिवजयंती उत्सव यशस्वी करावा, असे निर्देश…

Read more

नागरिक आणि प्रशासनातील भाषा यातील दरी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक- अपर मुख्य सचिव विकास खारगे

पुणे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन नागरिक आणि प्रशासनातील मराठी भाषा यातील दरी दूर करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले. प्रशासनामध्ये काम करताना मराठी…

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

बारामती महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियायाअंतर्गत नगरपरिषदेत नव्याने दाखल होणाऱ्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे उपमुख्यमंत्री तथापालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे…

Read more

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया

 पुणे देशातील मध्यमवर्गाला १२ लाख पर्यंतची करमुक्ततता, शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून ५ लाख तसेच एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजने’चा फायदा, देशात हरित ऊर्जा, ईव्ही…

Read more

मध्यमवर्गाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय’ – आमदार शंकर जगताप

पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष व चिचंवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ वर प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प मध्यमवर्ग, शेतकरी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारा समावेशक आणि दूरदृष्टीचा…

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसराचा विकास प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत आणि वाड्याचे मूळ रूप जतन करत करावा; या माध्यमातून त्यांचा इतिहास तसेच भीमथडी ते बारामती असा बदलता प्रवास…

Read more

कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन सुसज्ज करणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार…

Read more

कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प

मावळ राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. हा मध्यमवर्गीय करदात्यांसाठी मोठा दिलासा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट केली…

Read more