Pawanasamachar@gmail.com

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

पुणे मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून महाराष्ट्रीय मंडळाच्या आवारात ‘थिएटर अकॅडमी’त कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले,…

Read more

शालेय शिक्षणानंतर तांत्रिक शिक्षण देणाऱ्या विविध ज्ञानशाखांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी महापालिकेचा ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम

पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘स्कूल कनेक्ट’ या उपक्रमाअंतर्गत मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आज भेट दिली. यामध्ये राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर, माध्यमिक…

Read more

मराठी साहित्य संवर्धनासाठी स्मॉल लँग्वेज मॉडेल विकसित करा 

पुणे  आताचा जमाना हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत मराठीतील अभिजात साहित्य पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत व त्याकरिता स्मॉल लँग्वेज मॉडेल विकसित करण्यात यावेत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

चिंचवडगावात अहिर स्वर्णकार समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पिंपरी   पिंपरी चिंचवड अहिर स्वर्णकार समाजाच्या वतीने रविवारी (दि. २६) रोजी स्नेहसंमेलन व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम चिंचवडगावातील रस्टन कॉलनी येथील प्रभू रामचंद्र सभागृह येथे…

Read more

इंद्रायणी थडी महोत्सवासाठी स्टॉल बुकिंगसाठी प्रचंड प्रतिसाद

 नियोजन समितीच्या समन्वयक मुक्ता गोसावी यांची माहिती पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रातील सर्वात मोठा इंद्रायणी थडी महोत्सवात स्टॉल मिळवण्यासाठी बचतगटांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. यंदा 2 हजार स्टॉल उभारण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन…

Read more

श्री मंगलमूर्तींच्या माघी रथयात्रेचे चिंचवड येथून मोरगावकडे प्रस्थान

चिंचवड  चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तीची पारंपरिक माघी रथयात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात प्रारंभ झाली. श्री मोरया गोसावी महाराजांनी सुमारे ५२६ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही…

Read more

चिंचवडगावात अहिर स्वर्णकार समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

पिंपरी   पिंपरी चिंचवड अहिर स्वर्णकार समाजाच्या वतीने रविवारी (दि. २६) रोजी स्नेहसंमेलन व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम चिंचवडगावातील रस्टन कॉलनी येथील प्रभू रामचंद्र सभागृह येथे…

Read more

महाराष्ट्रात लवकरच 5 कोटी वृक्षांची लागवड

पुणे निसर्गाने कुठलारी खर्च न करता कार्बन कमी करण्याचे नैसर्गिक यंत्र दिले आहे. ते म्हणजे वृक्ष.एक झाड लाखो पटीने वातावरणातील कार्बन कमी करते. त्यामूळे ज्याने झाड लावले, संगोपन करून मोठे…

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणी प्रक्रियेबाबत बैठक संपन्न

पुणे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या अध्यक्षेतखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि.29) आयोजित बैठकीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व पडताळणी प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली.…

Read more

100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, नागरिकांना विश्वासात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यासंबंधात आलेल्या सूचनाही विचारात घ्यावात, 100 दिवसाच्या…

Read more