Pawanasamachar@gmail.com

निरंकारी संत  समागम मैदानामध्ये मिशनच्या माध्यमातून विशाल वृक्षारोपण संपन्न

पिंपरी  पृथ्वीवरील ग्लोबल वार्मिंगच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधिकाधिक वाढले आहे. २०२० पासून कोरोनाच्या संकटाने निसर्गाची अमूल्य देणगी, प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचे महत्त्व समजून दिले आहे. त्याचबरोबर, या वायूच्या कमतरतेमुळे…

Read more

ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची ब्रिटिशकालीन बंकर, ऐतिहासिक वास्तूंना भेट

मुंबई मुंबई भेटीवर आलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (दि. २) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. आपल्या औपचारिक भेटीनंतर एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंना…

Read more

महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारावे- आदिती तटकरे

मुंबई  महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी  तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर हे भवन उभारण्यात येणार असून, यामध्ये ‘माविम’च्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी…

Read more

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन- अजित पवार यांचे निर्देश

राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक मुंबई शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती…

Read more

जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी

मुंबई राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more

मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशीप योजनांचा आढावा

 ग्रामीण आवासच्या 19.66 लाख उद्दिष्टांपैकी 16.81 लाख घरकुलांना मंजुरी  शहरी आवास योजनांनाही गती देण्याचे निर्देश जलजीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण करा  आयुष्मान कार्ड वितरणातील त्रुटी दूर करून कार्डचे वाटप पूर्ण …

Read more

शहराला स्वच्छ व सुशोभित ठेवण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची – सचिन पवार

पिंपरी  शहराला स्वच्छ व सुशोभित ठेवण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची असून स्वच्छतेचे काम करताना सफाई मित्रांनी उपयुक्त साधने व उपकरणे वापरणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे क्षमता बांधणी प्रशिक्षण…

Read more

सोनगाव येथील कऱ्हा नदीवर पादचारी पूलाबाबत आराखडा करा- अजित पवार

बारामती   सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर येथे  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता कऱ्हा नदीवर पादचारी पूलाचे बांधकाम करण्याच्यादृष्टीने आराखडा तयार करा, सोनगाव येथे शनिवारी (दि.१) प्रस्तावित नवीन पूल आणि दशक्रिया घाटाच्या पाहणीवेळी…

Read more

मराठी विश्व संमेलनात मराठी भाषा आणि स्त्री साहित्य विषयी चर्चासत्राचे आयोजन

पुणे स्त्रियांच्या साहित्यात लिहिण्याची सुरूवात पुरुषांनी केल्यामुळे स्त्रियांचे अंतरंग लेखनातून यायला वेळ लागला. आता स्त्रिया स्वत: लिहित असल्यामुळे त्यांचे मनोगत व्यक्त होत आहे. स्त्रियांनी चिरस्थायी आणि शाश्वत राहिल असे लेखन…

Read more

तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची सांगता

चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे- मंत्री सामंत यांची घोषणा पुणे राज्य शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता परदेशात आपली मराठी माणसे मराठीचे संवर्धन, जतन करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल…

Read more