Pawanasamachar@gmail.com

राहुल सोलापूरकरवर ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रिपाइं (आठवले) ची मागणी

पुणे अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे.  आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक …

Read more

पिंपरी चिंचवड शहरात कॉपीमुक्त अभियान प्रभावी पणे राबविणार – शेखर सिंह

पिंपरी कॉपीमुक्त अभियान सन फेब्रुवारी 2025 च्या अनुषगाने महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत व माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी व दहावीच्या…

Read more

 सलग तीन वर्षे नियमित कर भरल्यास चौथ्या वर्षीच्या करामध्ये नियमित करसवलती व्यतिरिक्त २ टक्क्यांची सवलत 

पिंपरी  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून पिंपरी – चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांना थकीत कराचा भऱणा करण्याचे आवाहन विविध माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे. त्याबरोबरच, शहरातील थकबाकीदारांच्या यादीमध्ये…

Read more

पीएमआरडीएच्या सदनिकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत

पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. 12 आणि पेठ क्र. 30-32 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत लॉटरी काढण्यात आली होती. त्याची सोडत बुधवारी (दि.12) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत…

Read more

 कुदळवाडीत सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण कारवाई ६८२ बांधकामे निष्कासित

पिंपरी चिखली येथील कुदळवाडी भागात आज सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ७७ एकर क्षेत्रामध्ये झालेल्या या कारवाईदरम्यान आज एकूण ६८२ बांधकामे निष्कासित करण्यात आली. शहरातील नियोजित विकास आरक्षणे…

Read more

पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव संपन्न

पुणे बसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर, लोहेगाव येथील त्रिमूर्ती लॉन येथे पुण्यातील मिथिला समाज संस्थेच्या वतीने सरस्वती पूजनासह पहिला आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता. मिथिलाच्या प्रथेनुसार देवी सरस्वतीची…

Read more

अनधिकृत आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्यात यावेत –  शंकर जगताप

पिंपरी शहरातील अनधिकृत रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्समुळे वाढत्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पर्यावरण विभागाची परवानगी न घेता हे प्लांट सुरू…

Read more

राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा राजकीय प्रवास नेहमीच प्रेरणादायी राहील – इरफानभाई सय्यद

पिंपरी-चिंचवड ‘सामान्य कार्यकर्ता ते लोकांचा लोकनाथ’ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवास माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना जनसेवेची प्रेरणा देतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मुशीत तयार…

Read more

विद्यार्थ्यांनी जाणून घेतला केंद्रीय अर्थसंकल्प

पिंपरी   युवा पिढीला विद्यार्थीदशेतच केंद्रीय अर्थसंकल्पाचे महत्त्व आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस ) तर्फे अर्थसंकल्पावरील…

Read more

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत नोंदणी करण्यासाठी पीसीसीओईमध्ये नोंदणी शिबिराचे आयोजन 

पिंपरी पीसीसीओईमध्ये भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे “पंतप्रधान इंटर्नशिप योजना” संबंधित माहितीसत्र व ऑनलाईन नोंदणी शिबिराचे मंगळवारी (दि. ११ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ…

Read more