महापालिकेच्या वतीने आज घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत एकूण ८२ सूचना प्राप्त
पिंपरी महापालिकेच्या वतीने आज घेण्यात आलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी एकूण ८२ तक्रार वजा सूचना मांडल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या…