‘एआय’ प्रणालीद्वारे होर्डिंग्ज परवाना व्यवस्थापन
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह आणि परवाना विभागाकडून दिला जाणारा होर्डिंग्जचा परवाना, देखरेख आणि नियमन यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एआय-चलित प्रणाली महानगरपालिकेने सुरू केली आहे. या उपक्रमामुळे होर्डिंग्ज परवाना व…