Pawanasamachar@gmail.com

 पिंपरी चिंचवड महापालिकेची साप्ताहिक स्वच्छता मोहीम

 पिंपरी  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबवत असून स्वच्छता सर्वेक्षण २०२४ साठी महापालिकेने जोरदार तयारी केली असून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी पालिका विविध सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवत…

Read more

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला मिळाले ‘सार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता’ श्रेणीतील ‘इनोव्हेशन ॲवॉर्ड’ 

पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘प्रॉपर्टी टॅक्स इम्प्रोव्हमेंट प्रोग्राम’ (Property Tax Improvement Program) या प्रकल्पास ‘नेट ॲप’ (Net App)कडून मिळालेला इनोव्हेशन ॲवॉर्ड, इम्पॉवरिंग बिझनेसेस थ्रू डेटा (Innovation Award, Empowering Businesses Through Data)…

Read more

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा   पुणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून…

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन

 पुणे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, अठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता, महिलांच्या कल्याणाचा, सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा. यासाठी ‘जय शिवाजी,…

Read more

आमदार शेखर निकम यांनी माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी

संगमेश्वर माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम सध्या सुरु आहे. माखजन बाजारपेठ येथे आमदार शेखर निकम यांनी भेट देवून ग्रामस्थांसोबत गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली.…

Read more

बारामती येथे ‘नक्शा’ प्रकल्पास प्रारंभ ; शहरी भूअभिलेख होणार डिजीटल

बारामती केंद्र शासनाने शहरी भूअभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी देशातील १५२ नगरपालिकांमध्ये “नक्शा” प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. महाराष्ट्रातील १० नगरपालिकांचा या उपक्रमात समावेश असून बारामती नगरपरिषद क्षेत्रात आजपासून या प्रकल्पाची…

Read more

शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

काळेवाडी शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित कै. श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तापकीर चौक, काळेवाडी येथे सकाळी ८:४५ वाजता या भव्य सोहळ्याचे…

Read more

थेरगाव येथील अन्‍यायग्रस्‍त दलित कुटुंबाची फिर्याद दाखल होणार 

अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर बाबा कांबळे यांचे आत्मक्लेष सत्याग्रह आंदोलन स्थगित पिंपरी ! प्रतिनिधी   थेरगाव येथील पिडित असलेल्‍या दलित कुटुंबियांची फिर्याद दाखल करण्याचे आश्‍वासन पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले…

Read more

भोसरीत महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

पिंपरी- चिंचवड  भोसरी येथे महाशिवरात्री निमित्त भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्ताने आयोजित या कीर्तन महोत्सवात 20 ते 27 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  सप्ताहात…

Read more

किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

पुणे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे  जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किल्ले शिवनेरीवर…

Read more