कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई: प्रशासनाचे आभार, पण; सरसकट पाडापाडीचे समर्थन कदापि नाही!
‘या’ कारवाईमुळे भूमिपुत्र, उद्योजकांचेही नुकसान पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली परिसरात अतिक्रमण कारवाई केली. इंद्रायणी नदी प्रदूषण, शहर आणि देशाची सुरक्षेचया मुद्यावर अवैध भंगार व्यावसायिक आणि बेकायदेशीर धंद्यांवर केलेल्या कारवाईचे…