Pawanasamachar@gmail.com

चऱ्होलीच्या शहरीकरणावर डाक विभागाचा ‘स्टँम्प’

 भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा पिंपरी- चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या चऱ्होली आणि परिसराच्या शहरीकरणावर आणि डेव्लपमेंटवर अखेर भारतीय डाक विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. चऱ्होलीला ग्रामीण…

Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण…

पिंपरी चिंचवड परिसरातील लोकप्रतिनिधी, तसेच नागरिकांची पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सातत्याने मागणी होत होती,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या २० लाख लिटर पाण्याची टाकीमुळे या परिसरातील नागरिकांची सोय होणार…

Read more

बँकांनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजनेचे उद्दिष्ट २८ मार्चपूर्वी पूर्ण करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचे २०२४-२५ या कालावधीतील उदिष्ट सर्व बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करत येत्या २८ मार्चपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. या…

Read more

त्या’ औरंग्याने माझ्या राजासमोर भिक मागितली! उदात्तीकरण काय करतो?

  धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबू आझमी प्रवृत्तीला ठेचून काढा! पिंपरी- चिंचवड । विशेष प्रतिनिधी हिंदूस्थानवर क्रुरपणे अमानुष अत्याचार करणारा मुघल सम्राट औरंगजेबने माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर…

Read more

पिंपरी-चिंचवडसाठी मुळशीतील पाणी आरक्षणाची मागणी!

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार पिंपरी- चिंचवड वाढती लोकसंख्या आणि भविष्यकाळात पाण्याची मागणी लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षणाला मंजुरी देण्याबाबत महायुती सरकारने सकारात्मक विचार…

Read more

प्रशांत जगताप यांना आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही

पिंपरी पुण्यातील स्‍वारगेट बसस्‍थानकात युवतीवर घडलेल्‍या अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आंदोलन केले. मात्र त्‍यांना या विषयावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नसल्‍याची खरमरीत…

Read more

परिवहन विभागाच्या 45 सेवा लवकरच व्हॉट्सअपवर मिळणार – परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई  गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे. यामुळे विविध विभागांच्या 500 अधिसूचित सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून…

Read more

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिपमध्ये अनुभवले अनोखे रोबोटिक्स विश्व

पुणे  विश्वकर्मा विद्यापीठ पुणे सादर करत असलेली  शाळा आणि ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आयोजित भारतातील सर्वात मोठी रोबोटिक्स स्पर्धा ‘फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅम्पियनशिप २०२४-२५’  श्री शिव छत्रपती क्रीडांगण  पुणे येथे…

Read more

‘झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20 हजारांची पगारवाढ!

 चाकण औद्योगिक पट्टयातून मिळाली सर्वाधिक वेतनवाढ पिंपरी- चिंचवड  चाकण औद्योगिक वसाहातीमधील वासुली येथील झेडएफ इंडिया प्रा. लि.  व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये परिसरातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला. या…

Read more

राज्यातील सर्व मुलींना मोफत कर्करोग प्रतिबंधक लस देण्याचा लवकरच निर्णय –  प्रकाश आबिटकर

प्रकाश आबिटकर व पंकजा मुंडे यांच्याकडून महाआरोग्य शिबिर उपक्रमाचे कौतुक सांगवी राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा…

Read more