Pawanasamachar@gmail.com

राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रस्थानी

पिंपरी महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी महापालिका ठरली आहे. राज्यभरातील महापालिकांचे आणि अन्य क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने १००…

Read more

खाद्य महोत्सवातून थायलंड, इंडोनेशियन,कोंकणी संस्कृतीचे दर्शन 

चिंचवड   येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या “कोस्टल कलिनरी फूड फेस्टिव्हलमधून  समुद्र किनारी असलेले  कोंकण, इंडोनेशिया आणि थायलंड या…

Read more

 जप्त मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरणेची अखेरची संधी

 कर आकारणी व कर संकलन विभागाकडून मालमत्ताधारकांना थकीत कर भऱण्याचे आवाहन… पिंपरी  पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडून महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर थकविणाऱ्या बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र मालमत्तांवर माहे डिसेंबर २०२४…

Read more

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा  पीबीसीच्या एरो हबशी सामंजस्य करार

पुणे केंद्र सरकारच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल ( CAATS) ने पुण्यातील पीबीसी एरो हब रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सोबत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार डीजीसीए  चे आगामी काळातील ड्रोन…

Read more

  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भिंती सजल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांनी

पिंपरी  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या जिन्याच्या भिंती विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांनी सजल्या आहेत. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी  या चित्रांची पाहणी करीत विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे व असा अनोखा उपक्रम…

Read more

टिकळेश्वर देवस्थान परिसर उजळला!”

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विद्युतीकरणाचे झाले मोठ्या उत्साहात उदघाटन देवरुख देवस्थान परिसरातील ५० वर्षे प्रलंबित असलेले विद्युतीकरणाचे स्वप्न अखेर साकार झाले. आमदार शेखर निकम यांच्या अथक पाठपुराव्यामुळे हे महत्त्वपूर्ण…

Read more

इंद्रायणी नदीच्या आळंदी, चऱ्होली घाटाची स्वच्छता

आळंदी परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने २३ फेब्रुवारी २०२५ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन…

Read more

पवनाथडी जत्रेचे उद्घाटन

पिंपरी  शहरातील महिला बचत गटांना सक्षम करण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वाटा महत्वपूर्ण असून देश सक्षमीकरण करताना महिलांचे सक्षमीकरण करणे देखील गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.  …

Read more

बोऱ्हाडेवाडी, जाधववाडीतील प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला गती

 वाहतूक सक्षमीकरणासाठी पर्यायी रस्ते तातडीने पूर्ण करा पिंपरी- चिंचवड  बोऱ्हाडेवाडी-जाधवाडी परिसरातून देहु- आळंदी आणि पुणे-नाशिक महामार्गाला पर्यायी रस्ते आणि इंद्रायणी नदीपात्रालगतच्या प्रस्तावित रस्त्यांची काम तातडीने हाती घ्यावीत आणि नागरिकांसाठी वाहतूक…

Read more

पिंपरी-चिंचवडमधील माजी सैनिकांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध!

 दिघीतील माजी सैनिक विकास संघासाठी 10 संगणक भेट पिंपरी-चिंचवड  दिघी येथील माजी सैनिक विकास संघासाठी भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून दहा संगणक भेट देण्यात आले…

Read more