Pawanasamachar@gmail.com

गोरगरिब रुग्णांच्या अर्थसहाय्यासाठी आमदार लांडगे सरसावले

 महापौर अभावी रुग्णांसह नातेवाईकांना अर्थसहाय्य मिळेना पिंपरी- चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिब रुग्णांना मिळणारी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत बंद झाली आहे. सदर अर्थसहाय्य महापौरांच्या स्वाक्षरीने देण्यात येते.…

Read more

कर्जत ते लोणावळा, लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसरी आणि चौथी मार्गिका करा

पिंपरी  पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका जमीन अधिग्रहण न झाल्याने रखडली आहे. पनवेलमध्ये देशातील सर्वात मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत…

Read more

गॅस सिलेंडरच्या काळयाबाजाराच्या मुद्द्यावर आमदार जगताप यांनी विधानसभेत सरकारला विचारला जाब

मुंबई पिंपरी-चिंचवड शहरात गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा मुद्दा विधानसभेत गाजला. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात या गंभीर मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पुणे जिल्ह्याचे…

Read more

हवा प्रदूषणासाठी कारणीभूत दोन आरएमसी प्लँट चालकाला ‘दणका’

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाची कारवाई पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरात हवा प्रदूषणाची पातळी वाढली असून, ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, वाकड परिसरात हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या दोन आरएमसी प्लँट चालकांना…

Read more

जिल्ह्यात उद्योगस्नेही धोरणाची अंमलबजावणी

उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने संवाद साधण्यात येईल- जितेंद्र डूडी  पुणे जिल्ह्यामध्ये अधिकाधिक औद्योगिक गुंतवणूक व विकास व्हावा यासाठी उद्योगस्नेही धोरण राबविण्यात येत आहे. उद्योगांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यालाही प्रशासनाचे उच्च प्राधान्य…

Read more

सयाजी महाराजांचा इतिहास दुर्लक्षित राहिला- भांड 

औंध  ज्या राजाने -शाहू- फुले- आंबेडकर याच्यासह  पुण्यातील ६२ संस्था,प्रज्ञावंत, क्रांतिवीर, समाजसुधारक,अशा अनेक युगपुरुष आणि गरजू विद्यार्थी यांना तब्बल ८९कोटीहून अधिक रुपयांची मदत केली.जो मराठी  राजा होता . जगातील श्रीमंत…

Read more

पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही – अशोक सराफ 

कवी संमेलन रंगले   पुणे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्यच आहे. पुणेकरांनी आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिले आहे, त्यांचे हे…

Read more

पिंपरी-चिंचवडमधील हवा प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्र्यांना साकडे!

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे बैठकीची मागणी पिंपरी- चिंचवड पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. उपनगरांमध्ये गृहप्रकल्प उभारले जात आहे. धूळीचे साम्राज्य आणि हवा प्रदूषणामुळे सर्वसामान्य नागरिक,…

Read more

Big News: सोसायटीधारक ठरवणार, आवारात लिकर शॉप हवे की नको!

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद मुंबई/पिंपरी-चिंचवड  गृहनिर्माण सोसायटी, शाळा, धार्मिक स्थळे, हॉस्पिटल यासह रविवाशी क्षेत्रात वाईन शॉप, बीअर शॉप, बार आणि रेस्टॉरंट परवानगी देताना सोसायटीची ‘एनओसी’ बंधनकारक करण्यात येणार…

Read more

पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करावे –  शंकर जगताप

मुंबई पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा मिळावा यासाठी आमदार शंकर जगताप यांनी ठाम भूमिका घेत मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्याची आग्रही मागणी केली. यासंदर्भात जलसंपदा…

Read more