Pawanasamachar@gmail.com

अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव टीडीआरला मान्यता देण्यासाठी संयुक्त समिती नेमणार

मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (मंगळवारी) चिंचवड मतदारसंघातील पूररेषेतील अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला अतिरिक्त टीडीआर (TDR) देण्यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरादाखल…

Read more

राज्यातील कृषिक्षेत्राला प्रगतीची आश्वासक दिशा देण्यासाठी कृषी हॅकॅथॉन स्पर्धेच्या माध्यमातून नवकल्पक संशोधकांना संधी

मुंबई राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषि हॅकाथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून…

Read more

महिला सक्षमीकरणासाठी जुही मेळावा उत्तम व्यासपीठ – खासदार श्रीरंग बारणे 

पिंपरी महिलांना संधी दिल्यास त्या राष्ट्रपतीपदाची देखील जबाबदारी सांभाळू शकतात. सुनीता विल्यम सारख्या अंतराळवीर आपल्या जिद्द व चिकाटीने जागतिक रेकॉर्ड देखील करू शकतात. अशा महिलांना योग्य संधी व व्यासपीठ उपलब्ध…

Read more

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडेमळ्यातील रस्त्यासाठी संरक्षण मंत्र्यांना साकडे

पिंपरी  देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत असलेल्या संरक्षण विभागाच्या झेंडे, काळोखे, हगवणे मळा परिसरातील नागरिक रस्त्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. या भागात रस्ते करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने निविदा प्रसिध्द केली आहे. मात्र,…

Read more

गटशेतीला आंदोलनाचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने राज्यात गटशेतीचे नवीन धोरण आणू- मुख्यमंत्री

पुणे महाराष्ट्रात सुरू झालेले गटशेतीचे मोठे आंदोलन पाहता गटशेतीचे एक नवीन धोरण राज्यात आणू; गटशेती करणाऱ्यांना कशा प्रकारे मदत, योगदान देता येईल; आणि गटशेतीला आंदोलनाचे स्वरूप कसे देता येईल अशा…

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी

सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश बारामती सेंट्रल पार्क परिसरात नागरिकांना बारामतीचा बदलता इतिहास, ऐतिहासिक प्रसंग आदी बाबी मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा…

Read more

औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे – शंकर जगताप

मुंबई औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत केली. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व आदिवासी विभागाच्या मागण्यांवर…

Read more

शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भागातही राबवावी – शंकर जगताप

पिंपरी चिंचवड चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत आदिवासी बांधव व विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत ठोस मुद्दे मांडत आवाज उठवला. त्यांनी शबरी आदिवासी घरकुल योजना केवळ ग्रामीणच नव्हे, तर शहरी भागातही…

Read more

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर – शंकर जगताप

चिंचवड नागरिकांच्या समस्या सोडवणे ही आमची जबाबदारी असून, ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधून समस्यांचे निराकरण करण्यावर आमचा भर राहील.”…

Read more

नागपूर मध्ये दंगल करणाऱ्या व पोलिसांवर ल्ला करणार्‍यांची गैर केली जाणार नाही 

मुंबई  नागपूर मध्ये दंगल घडविणारे हिंसाचार करणारे व पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांची गैय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये…

Read more