कुदळवाडीतील लघु उद्योजकांच्या पुनर्वसनाची मागणी
आमदार महेश लांडगे यांची महापालिका प्रशासनाला सूचना पिंपरी- चिंचवड कुदळवाडीमध्ये महानगरपालिका प्रशासनाने सरसटक अतिक्रमण कारवाई केली. या कारवाईमध्ये अवैध भंगार दुकाने हटवण्यात आली. त्यात काही लघु उद्योजकांचेही नुकसान झाले आहे.…