पिंपरी-चिंचवडमधील ‘‘मिसिंग लिंक’’ साठी लवकरच ‘ॲक्शन प्लॅन’
आमदार महेश लांडगे यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरासह समाविष्ट गावांमध्ये विकास आराखड्यातील रस्त्यांना भूसंपादनाचा मोठा अडथळा आहे. त्यामुळे तब्बल 42 ठिकाणी ‘‘मिसिंग लिंक’’ आहेत. संबंधित रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी…