Pawanasamachar@gmail.com

गजानन महाराज मंदिरात कीर्तन महोत्सव 

निगडी  प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने गेली १० वर्षांत सुमारे वारकऱ्यांना मोफत चहा वाटप करणारे किशोर पवार आणि वारकऱ्यांची मालिश करून सेवा करणारे हभप मच्छिंद्र महाराज…

Read more

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी!

 १७२ शिक्षकांना निवड श्रेणी, ७८ शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी आणि मुख्याध्यापकांना पदोन्नती पिंपरी-चिंचवड शिक्षक दिनाची पूर्व संध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी आनंदाची ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले…

Read more

पिंपरीत पर्यावरणपूरक सामूहिक गणेश विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेश मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया करुन बनविणार कुंंड्या पिंपरी गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा उत्सव असून, पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन व्हावे यासाठी पिंपरीत एक प्रशंसनीय उपक्रम राबवला जात आहे. ॲस्पिरिफाय एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट…

Read more

शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी 22 हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा –  अजित पवार

पुणे महाराष्ट्र शासनाने चालू वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल 22 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो. ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक…

Read more

उद्योगनगरीमध्ये  ‘आयआयएम’ उभारणीचा मार्ग मोकळा!

पिंपरी- चिंचवड  उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आयआयएम उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मौजे मोशी, ता. हवेली, जि. पुणे येथील ग. नं. ३२७ (जुना ग.नं. ३२५) मधील ७७ हे. ०१ आर पैकी २८.००…

Read more

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता निधी वितरित : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे   नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे आज शासन निर्णय काढण्यात आला असून लवकरच शेतक-यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती…

Read more

आंब्याचे रोपटे देवून साजरे केले पुण्यस्मरण

वाकड वाकड  पुण्य स्मरणाच्या कार्यक्रमास आलेल्या नातेवाईकांना केशर आंब्याचे शंभर रोपटे भेट देवून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला. वाकड येथील भुजबळ कुटुंबीयांनी आयोजित केलेले कांताबाई वसंतराव भुजबळ (वाकड) यांचे…

Read more

वायसीएम रुग्णालयात अत्याधुनिक ट्रायेज व पुनर्जीवन सुविधा कार्यान्वित

पिंपरी   पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाने आपत्कालीन विभागात अत्याधुनिक रुग्ण निवड (Advanced Triage Facility) आणि पुनर्जीवन सुविधा (Resuscitation Facility) उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे आपत्कालीन सेवांना बळकटी मिळणार…

Read more

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा- भरतकुमार बाविस्कर

पुणे  जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने प्रयत्न करावेत. अपघातग्रस्त भागांचा (ब्लॅकस्पॉट) सविस्तर अभ्यास करून योग्य उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक…

Read more

उद्योगनगरीमध्ये  ‘आयआयएम’ उभारणीचा मार्ग मोकळा!

पिंपरी- चिंचवड उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आयआयएम उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मौजे मोशी, ता. हवेली, जि. पुणे येथील ग. नं. ३२७ (जुना ग.नं. ३२५) मधील ७७ हे. ०१ आर पैकी २८.००…

Read more