Pawanasamachar@gmail.com

मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

साडेपाच हजार कोटी रुपयांच्या ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पिंपरी  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील सेंट्रल चौक आणि मुंबई-बंगळुरू महामार्गावरील (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील किवळे समीर लॉन्स, ताथवडे, पुनावळे चौक, वाकड, भूमकर वस्ती या रस्त्याची…

Read more

 डीएनबी अभ्यासक्रमासाठी मान्यता  ऐतिहासिक टप्पा – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नवी दिल्ली यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयाला डीएनबी (जनरल मेडिसिन) पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) अभ्यासक्रमासाठी २०२५ प्रवेश सत्राकरिता…

Read more

मनोज जरागे यांचे एक पाऊल मागे?

मुंबई  राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी न्यायमूर्ती शिंदे समितीकडे…

Read more

शाश्वतच्या मुकुटात यशाचा आणखी एक मेरुमणी

पिंपरी  पुण्याचा सुपुत्र मास्टर – शाश्वत शिंदे यांनी सायकलिंगमध्ये आणखी एक अभूतपूर्व कामगिरी बजावली आहे. केवळ 17 वर्षांचा असलेल्या शाश्वत यांनी जगातील पहिल्यावहिल्या प्रकारचा विक्रम प्रस्थापित करून ‘अठरा वर्षाखालील जलद…

Read more

संघटन कौशल्य, युवा चेहरा यामुळे कुणाल लांडगे यांची शहर प्रवक्तेपदी निवड – शत्रुघ्न काटे 

पिंपरी भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर प्रवक्तेपदी कुणाल दशरथ लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. कुणाल लांडगे हे भाजपचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. २०१७ साली भाजपचे अधिकृत उमेदवार होते.…

Read more

आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती

पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साह, भक्तीभाव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. येथे आज सायंकाळी महापालिका…

Read more

पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळेत सुरू करणे अशक्य

पिंपरी  पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच या कालावधीत एकही लोकल गाडी नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांचे हाल होत असून दुपारच्या वेळेत लोकल सुरु करण्याची सातत्याने मागणी…

Read more

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे देखरेख व पाठपुरावा करावे – आमदार शंकर जगताप

 नवी सांगवी महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे देखरेखीखाली ठेवून त्यावर सातत्याने पाठपुरावा करावा, प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास शहरातील प्रश्न सोडवणे सुलभ होईल, असे…

Read more

चिखली येथील निष्कासन कारवाईत बाधित लघुउद्योजकांना चिखली भागातच विकसित औद्योगिक पार्क उभारून त्यांचे पुनर्वसन करावे व नुकसान भरपाई द्यावी 

पिंपरी कुदळवाडी चिखली येथील लघु उद्‌योजकांसाठी पिं चिं महानगरपालिकेने विकसित औ‌द्योगिक पार्क बनवून उ‌द्योजकांचे पुनर्वसन करून उ‌द्योजकांना महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी, अशी मागणी लघु उद्योजक संघटनेचे…

Read more

पिंपरी-चिंचवडसाठी जिल्हा, अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना

 भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड  पिंपरी-चिंचवड शहरासाठी न्याय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले असून, येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशा दोन…

Read more