Pawanasamachar@gmail.com

“राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी कृषी समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार.” – दत्तात्रय भरणे

‘योजनेचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश पुणे कृषी विभागाकाडून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर…

Read more

नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी – वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले पाटील

पिंपरी निसर्गाकडून मानवाला मिळालेल्या साधन संपत्तीचे रक्षण व संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी पीसीईटी च्या वतीने राबविण्यात येणारे पर्यावरण पूरक उपक्रम कौतुकास्पद आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे तापमानात…

Read more

‘व्हिजन@५०’ उपक्रमांतर्गत  आयोजित कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर झाले विचारमंथन

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने ‘व्हिजन@५० शहर धोरण‘ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षण विभागासाठी पुढील पाच वर्षांचा धोरणात्मक आराखडा तयार…

Read more

साडे चारशेपेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेत सहभाग

पिंपरी  पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये देशात सातवा व राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महापालिकेकडून राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम, कचरा विलगीकरण, स्वच्छतेबाबत जनजागृती, आर.आर.आर (रिड्यूस–रियुज–रिसायकल) प्रकल्प तसेच शून्य कचरा प्रकल्प अशा…

Read more

विकास आराखड्यात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप 

पिंपरी  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचे व त्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.…

Read more

आत्मनिर्भर भारत” अभियानातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील : आमदार विक्रम पाचपुते

पिंपरी- : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी घोषणेला प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन…

Read more

इंदापूर तालुक्यातील रस्त्यांचे सिमांकन सुरु-तहसीलदार जीवन बनसोडे

पुणे सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता त्यांची कायमस्वरुपी सोय व्हावी याकरिता १५ गावांमध्ये शेत,पाणंद, शिव रस्त्यांना सिमांकन करावयाचे कामकाज युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी…

Read more

रेवा राहुल तांबोळी तिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये प्रशिक्षणासाठी निवड

मुंबई पत्रकार राहुल तांबोळी यांची कन्या रेवा प्रबोधिनी राहुल तांबोळी हिने आपली प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर अभिमानास्पद यश संपादन केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था…

Read more

पानिपतकार विश्वास पाटील यांचा पिंपरीत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सत्कार

पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या सभागृहात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभास…

Read more

सेवा हमी पंधरवड्यात साठे आठ हजाराहून अधिक पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यामध्ये आज अखेर एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…

Read more