Pawanasamachar@gmail.com

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

 राज्यात नवीन 9 हजार 30 ‘4जी’ टॉवर्सच्या माध्यमातून लाखो लोकांना मिळणार सेवा  स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी विकसित करणारा जगातला भारत पाचवा देश पुणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत…

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

गडचिरोली पोलाद सिटी, 3 संरक्षण कॉरिडॉर्स, दहीसर जागेचे हस्तांतरण यावरही सकारात्मक चर्चा नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना…

Read more

रस्ता दुभाजक व फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेचे व्यापक नियोजन

पिंपरी  पिंपरी चिंचवड शहर हिरवेगार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांवर तसेच फुटपाथवर दर दहा मीटर अंतरावर देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.…

Read more

आम्हाला सर्व सुविधांसह एकात्मिक विकास हवा! लोकमान्यनगर पुनर्विकासाबाबत रहिवासी संघाची भूमिका

पुणे  शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. स्थानिक रहिवाशांच्या ‘लोकमान्यनगर रहिवासी संघाने’ सर्व सुविधांसह एकात्मिक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण…

Read more

अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी रुग्णालयाचे भूमिपूजन

बारामती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय तसेच वाघळवाडी-सोमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे…

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभाग कामकाज आढावा बैठक संपन्न

 प्रलंबित प्रकरणे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी  यांच्या मान्यतेने प्रधानमंत्री आदर्श ग्रामयोजना, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे,  सफाई कर्मचाऱ्यांच्या…

Read more

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक संपन्न

पुणे या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम जाहीर झाला असून सन २०२० मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर व शिक्षकांना पुन्हा…

Read more

शहरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी NUCFDC आणि CSC SPV इंक यांच्यात सामंजस्य करार

भारतातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स (UCBs) साठी छत्री संघटना असलेल्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NUCFDC) ने या क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला जलद गती देण्यासाठी CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया…

Read more

जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

पिंपरी  केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्ट पिंपरी विभागाच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांच्या पुढाकाराने करण्यात…

Read more

गेब्र. फिफरकडून इस्कॉन अन्नामृतला अन्न वितरणासाठी २ वाहने, 

पिंपरी गेब्र. फिफर इंडिया प्रा. लि सीएसआरच्या  माध्यमातून इस्कॉनच्या अन्नामृत फौंडेशनला दिलेल्या अन्न वितरण वाहनांचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. गेब्र फिफरचे उपाध्यक्ष डॉ.एडवर्ड कुलेनकॅम्प,व्यवस्थाकीय संचालक ज्ञानेश वांजळे,  डॉ.…

Read more