पीएमआय पुणे-डेक्कन इंडिया चॅप्टरची दिशा 2026 परिषद संपन्न
पुणे पीएमआय पुणे-डेक्कन इंडिया चॅप्टरद्वारा आयोजित वार्षिक प्रकल्प व्यवस्थापन परिषद, दिशा 2026, यशस्वीरित्या संपन्न झाली. या परिषदेत भारतभरातून ३५० हून अधिक प्रकल्प व्यावसायिक, उद्योगजक, मार्गदर्शक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.…