भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा शब्द अखेर खरा ठरला..!
रवि लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित पिंपरी-चिंचवड “पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महापौर भाजपचाच असेल,” असा ठाम विश्वास भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला होता आणि अखेर तो प्रत्यक्षात उतरला आहे.…