Pawanasamachar@gmail.com

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते बारामती विधानसभा मतदार संघाकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

पुणे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  छायाचित्र मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पारुप मतदार यादी…

Read more

संगमेश्वरमध्ये ‘निकम’ ब्रँडची जादू; धामापूर गटात सुशिल भायजे, तर आरवली गणात प्रिया सुवरे विजयी

संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटातून सुशिल…

Read more

जि प निवडणुकीतही भाजपची आघाडी 

पुणे  राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाने मोठे मुसंडी मारली आहे. याही निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून 236 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. पुणे जि प मात्र अजित दादा…

Read more

आधुनिक पिंपरी-चिंचवडसाठी भाजपचे नवे सारथी सज्ज”:- शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे

पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि विकासाची गंगा घराघरांत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर आणि…

Read more

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल –  आमदार शंकर जगताप

आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हरित ऊर्जेचा विकासमार्ग मजबूत पिंपरी पिंपरी चिंचवडमध्ये शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक धोरणांना प्राधान्य देत आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हरित ऊर्जेकडे वाटचाल अधिक गतिमान होत.…

Read more

विकसित भारत’च्या दिशेने पिंपरी-चिंचवडची नवी विकासयात्रा – महापौर रवि लांडगे

पिंपरी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेली विकसित भारताची संकल्पना हे केवळ धोरण नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारी दिशा आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहराला विकसित, स्मार्ट आणि आत्मनिर्भर…

Read more

अजितदादांच्या स्मृति जतन करण्यासाठी ब्रांझचा पुतळा उभारणार  – प्रशांत शितोळे

पिंपरी  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्याने उभारल्या जात असलेल्या इमारती समोर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी…

Read more

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर; विकासाचा नवा अध्याय सुरू – आमदार अमित गोरखे

पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री. रवी बाबासाहेब लांडगे आणि उपमहापौरपदी श्रीमती शर्मिला राजेंद्र बाबर यांची आज अधिकृतपणे निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या या विजयामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून, विकासाच्या…

Read more

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री- आ. महेश लांडगे

 भारतीय संविधानाची पत्र देऊन केले अभिनंदन पिंपरी-चिंचवड  भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी महापौरपदी बिनविरोध निवड झाली. भाजपाचे निष्ठावंत व शहराचे माजी विरोधी पक्षनेते कै. बाबासाहेब लांडगे, भाजपाचे…

Read more

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आ. शंकर जगताप

२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून भाविकांना मिळणार उत्तम दर्जाच्या सुविधा पिंपरी चिंचवड  चिंचवड देवस्थान ट्रस्टने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. सेवा कार्याला धार्मिक अनुष्ठानाची जोड देत  समाजात एक आदर्श…

Read more