पत्रास कारण की…’ रसिकांच्या मनाला भिडला
पिंपरी शब्दांच्या शिल्पातून उमटणाऱ्या भावनांची फुले, कधी वेदनेचा गंध तर कधी आशेचा सुगंध देणारा ‘पत्रास कारण की…’ हा लेखक अरविंद जगताप लिखित पत्रवाचनाचा कार्यक्रम रसिकांच्या हृदयाला भिडला. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने…