चिखली-मोशी शिवरस्ता कोंडीवर ‘‘रामबाण उपाय’’
बोऱ्हाडेवाडी- मोशीतील वाहतूक सक्षमीकरणासाठी नवा मार्ग पिंपरी-चिंचवड भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली-मोशी शिवरस्त्यावरील वाढत्या वाहतुकीचा ताण अखेर कमी होणार आहे. भूमिपुत्र-जागामालक आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने या भागाला वाहतुकीचा पर्यायी मार्ग…