अजित पवार यांच्या हस्ते करंजे येथील विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन

बारामती कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ केव्ही करंजे १० एमव्हीए क्षमतेच्या नूतन उपकेंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपकेंद्रामुळे परिसरातील १२ गावे-वाडीवस्त्यांवरील २…

Read more

आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांना सामना करण्यासाठी आश्रमशाळेच्या बदलावर भर–उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्यातील आश्रमशाळांमध्ये राज्य शासनाच्यावतीने आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. त्यामध्ये आधुनिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे…

Read more

मुजोर साखर आयुक्त जाहीर माफी मागा, अन्यथा उच्च न्यायालयात जाणार – विठ्ठल राजे पवार 

पिंपरी महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी गेल्या अनेक वर्षापासून गाळप झालेल्या उसाचे थकीत एफआरपी, रिकवरी बेस रेट, आरएसएफ फॉर्मुल्यानुसार अंतिम बिलांची रक्कम दिली नाही. तसेच पंढरपूरच्या…

Read more

पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल – मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा

नियम शिथिल करून तातडीची मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश जालना अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता…

Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

 राज्यात नवीन 9 हजार 30 ‘4जी’ टॉवर्सच्या माध्यमातून लाखो लोकांना मिळणार सेवा  स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी विकसित करणारा जगातला भारत पाचवा देश पुणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत…

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

गडचिरोली पोलाद सिटी, 3 संरक्षण कॉरिडॉर्स, दहीसर जागेचे हस्तांतरण यावरही सकारात्मक चर्चा नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना…

Read more

रस्ता दुभाजक व फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेचे व्यापक नियोजन

पिंपरी  पिंपरी चिंचवड शहर हिरवेगार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांवर तसेच फुटपाथवर दर दहा मीटर अंतरावर देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.…

Read more

आम्हाला सर्व सुविधांसह एकात्मिक विकास हवा! लोकमान्यनगर पुनर्विकासाबाबत रहिवासी संघाची भूमिका

पुणे  शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. स्थानिक रहिवाशांच्या ‘लोकमान्यनगर रहिवासी संघाने’ सर्व सुविधांसह एकात्मिक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण…

Read more

अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी रुग्णालयाचे भूमिपूजन

बारामती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाघळवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालय तसेच वाघळवाडी-सोमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारतीचे…

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभाग कामकाज आढावा बैठक संपन्न

 प्रलंबित प्रकरणे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी  यांच्या मान्यतेने प्रधानमंत्री आदर्श ग्रामयोजना, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे,  सफाई कर्मचाऱ्यांच्या…

Read more