शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन
पिंपरी पिंपरी चिंचवड शहराचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता जपणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स , महावितरण / टेलिफोन डीपी वर चिटकवलेल्या जाहिराती आणि भिंतींवरील जाहिरातींमुळे शहराचे…