कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरीत शब्दांचा जागर
पिंपरी-चिंचवड कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेने १८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथील ‘कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरी’त (महात्मा…