नारीशक्तीला वंदनीय मानणाऱ्या महेश लांडगे यांना साथ द्या!
महाविकास आघाडीचे धोरण महिला विरोधी- चित्रा वाघ पिंपरी:- महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले आहे. नारीवंदन विधेयक, मुख्यमंत्री लाडकी बहीण यांसारख्या योजनांच्या…