डॉ.सुलक्षणा शिलवंत धर यांना भीमशक्ती चा पाठिंबा
पिंपरी पिंपरी विभागाचा आजपर्यंत चा विकास लक्षात घेता, विकासकामे कोठेही दिसत नाहीत खरंतर डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने पिंपरी विभागाचा विकास होऊ शकतो आणि डॉ.सुलक्षणा शिलवंत पिंपरी विधानसभेच्या…