नागरिकांच्या न्यायासाठी व हक्कासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी – भाऊसाहेब भोईर
चिंचवड चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांची प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली असून कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यावर भाऊसाहेब भोईर यांनी जोर दिला आहे. चिंचवड…