डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी मेट्रोने प्रवास करत जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या
पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी पिंपरी येथील मेट्रो स्टेशनला भेट देऊन प्रवाशांसोबत प्रवास करून नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.उत्साही समर्थकांच्या टीमसह, गर्दीतून मार्ग काढत,…