सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले मुंबई तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ५९.७५ कोटी निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिली आहे. तसेच …
महाराष्ट्र
मुंबई महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
मुंबई राज्याच्या ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईला मनोरंजन व पर्यटन …
जागतिक युवा ऑलंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शेरला यांनी सुवर्णपदक पटकावला,
कोलंबिया कोलंबिया येथे जागतिक युवा ऑलंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत 16 वर्ष वयोगटाच्या आतील गटात पुण्याच्या प्रथमेश साई शेरला याने भारत देशाकरिता सुवर्णपदक पटकवत भारताचे नाव उज्वल केला, या जागतिक युवा ऑलंपियाड …
एमटीडीसीच्या पहिल्या डिजिटल ई-ब्रोशरचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) तर्फे तयार करण्यात आलेल्या पहिल्या-वहिल्या डिजिटल ई-ब्रोशरचे लोकार्पण पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या १७५ …
राज्यातील सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत १५ हजार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणार- शंभूराज देसाई
मुंबई महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रांतर्गत विशेष प्रकल्पात १५ हजार युवकांना प्रशिक्षीत करण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा असे निर्देश पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. …
उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार मुंबई एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन २,३९९ उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
साईनगर, शिर्डी येथे संस्थानच्या वतीने कर्करोग रुग्णालय उभारणी मुंबई राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
मुंबई मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धनसह कृषी आणि बांधकाम क्षेत्रात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कार्यक्रम राबवावा असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. …
मुंबई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुण्यातील चांदणी चौक ते जांभुळवाडी आणि जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या दोन्ही रस्त्यांच्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल एका महिन्याच्या आत तयार करावा, …
