पुणे वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा हि महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतकांपासून वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृती रक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म,संस्कृती …
पुणे
पुणे नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये …
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुष्ठरोग निर्मूलनाची महात्मा गांधी सभागृह,जिल्हा परिषद येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा डॉ. रामचंद्र हंकारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य …
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता केलेल्या तयारीचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, …
पुणे मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत “महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे” अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून …
पुणे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही परिवर्तनकारी शक्ती आहे. त्याचा समाज, उद्योग आणि मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो आहे. चॅट-जीपीटी सारखी साधने कविता लिहिण्यास, गाणी लिहिण्यास, चित्रपट तयार करण्यास आणि संगीत निर्माण …
राजगुरुनगर-खेडमध्ये आमदार अमित गोरखे यांच्यावर प्रभारी म्हणून जबाबदारी, निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार
राजगुरुनगर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर-खेड मतदारसंघासाठी आमदार अमित गोरखे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर आमदार गोरखे यांनी स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या …
आयएसबीअँडएम पुणे तर्फे आयोजित ‘एचआर शेअर २०२५’च्या परिषदेत — ‘भविष्यातील कामाचे स्वरूप : तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील समतोल’ या विषयावर चर्चा
पुणे इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडीया (ISB&M), पुणे तर्फे संस्थेचा वार्षिक भव्य परिषद ‘एचआर शेअर २०२५’ अत्यंत उत्साहात पार पडली . विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष …
पुणे आपल्या देशात लोकशाहीचे अंधार युग सुरू आहे. लोकशाही आयसीयु मध्ये आहे. १९५२ ते २०२५ पर्यंत निवडणूक आयोगावर गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप कधीच झाला नव्हता. तो आता होतोय. लोकप्रतिनिधी, न्याय व्यवस्था, …
पुणे सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान झालं. या कठीण …
