पिंपरी विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका सुरूच आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी रविवारी ( दि. 8) शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. …
पिंपरी चिंचवड
पिंपळे सौदागर पिंपळे सौदागर येथे बनविण्यात येणार्या योगा पार्कच्या विकास कामाची पाहणी मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपाचे अति. आयुक्त प्रदिप जांभळे पाटील व अधिकरी यांच्या समवेत …
पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची महापालिकेच्या विविध प्रकल्पांस भेट
पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दूरदृष्टीकोनातून शहरवासियांच्या सोयीसाठी दिव्यांग भवन,वेस्ट टू एनर्जी यासारखे सुरू केलेले अनेकविध स्तुत्य उपक्रम आणि प्रकल्प अनुकरणीय आहेत असे मत पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी …
पिंपरी:- पिंपरी चिंचवड शहराचे बदलते हवामान, प्रदूषण व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना व त्यांचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन करताना राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भारतीय हवामान …
पिंपरी येथे महापारिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान, कविसंमेलन,भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे (भीमसृष्टी ) ६ डिसेंबर२०२४ रोजी दिवसभर विविध प्रबोधनात्मक …
पिंपरी महापालिकेच्या वतीने वार्षिक अर्थसंकल्पासोबतच पर्यावरणीय अर्थसंकल्प (क्लायमेट बजेट) प्रसिद्ध केले जाणार असून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्लायमेट बजेट तयार करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली असून. या पुस्तिकेचे प्रकाशन आयुक्त …
पिंपरी चिंचवड येथे मुंबई-पुणे महामार्ग ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दिशेने जाणा-या मार्गादरम्यान असलेल्या रेल्वे मार्गावर नव्याने पूल उभारण्याबाबतच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या विशेष बैठकीत …
पिंपरी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले आमदार शंकर जगताप यांचा गिरीराज सावंत यांच्या हस्ते 50 हजार वह्या देऊन सत्कार करण्यात आला. आमदार शंकर यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल …
बदलापूर येथील अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय पिंपरी-चिंचवड बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये आता माजी सैनिकांना सुरक्षेसाठी ‘तैनात’ करण्यात येणार आहे. महापालिका स्थायी समितीमध्ये …
पिंपरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्यातर्फे काल दिनांक २ डिसेंबर रोजी हॉटेल रागा पॅलेस या ठिकाणी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते …
