जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजवंदन

पुणे 

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शनिवारवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Please follow and like us:

Related posts

स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’  – आ. अमित गोरखे

अंतर्मनीचे भाव तरंग” या ईबुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई