समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची- देवेंद्र फडणवीस
पुणे पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल असे सांगते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला…