पुणे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

 राज्यात नवीन 9 हजार 30 ‘4जी’ टॉवर्सच्या माध्यमातून लाखो लोकांना मिळणार सेवा  स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी विकसित करणारा जगातला भारत पाचवा देश पुणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत…

Read more

आम्हाला सर्व सुविधांसह एकात्मिक विकास हवा! लोकमान्यनगर पुनर्विकासाबाबत रहिवासी संघाची भूमिका

पुणे  शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. स्थानिक रहिवाशांच्या ‘लोकमान्यनगर रहिवासी संघाने’ सर्व सुविधांसह एकात्मिक क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण…

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभाग कामकाज आढावा बैठक संपन्न

 प्रलंबित प्रकरणे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी  यांच्या मान्यतेने प्रधानमंत्री आदर्श ग्रामयोजना, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे,  सफाई कर्मचाऱ्यांच्या…

Read more

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक संपन्न

पुणे या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम जाहीर झाला असून सन २०२० मध्ये नाव नोंदणी असलेल्या पदवीधर व शिक्षकांना पुन्हा…

Read more

“राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी कृषी समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार.” – दत्तात्रय भरणे

‘योजनेचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा!”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश पुणे कृषी विभागाकाडून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर…

Read more

इंदापूर तालुक्यातील रस्त्यांचे सिमांकन सुरु-तहसीलदार जीवन बनसोडे

पुणे सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता त्यांची कायमस्वरुपी सोय व्हावी याकरिता १५ गावांमध्ये शेत,पाणंद, शिव रस्त्यांना सिमांकन करावयाचे कामकाज युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी…

Read more

सेवा हमी पंधरवड्यात साठे आठ हजाराहून अधिक पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यामध्ये आज अखेर एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…

Read more

एकविरा माता देवी मंदिराच्या सोयसुविधेचा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला आढावा

पुणे एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘नाहरकत प्रमाणपत्र’ मिळताच…

Read more

स्वच्छतोत्सव अंतर्गत स्वच्छता व जनजागृती उपक्रम

पुणे स्वच्छतोत्सव  निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पातर्गत निलायम पूल जनता वसाहत कॅनॉल रोड ते आपला चौक या परिसरात स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. श्रमदानातून स्वच्छता करण्यात…

Read more

राज्यातील साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव,…

Read more